“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न…
उदगीर, दि. १८ मे २०२६ : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उदगीर व पंचायत समिती उदगीर च्या वतीने आज तालुकास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांची “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” ही तालुकास्तरीय कार्यशाळा मलशेट्टीआप्पा नागराळकर सभागृह, पंचायत समिती उदगीर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन उदगीर व जळकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा.श्री. संजय बनसोडे साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमती उषाताई पाटील तळेगावकर, अध्यक्षा जिल्हा परिषद लातूर, मा. श्री ज्ञानेश्वर बिरादार

